Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ!

कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची माहीती मुंबई : महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत…

सावंतवाडी बसस्थानकातील १२ तोळे सोन्याचे दागिने चोरीचा छडा; दोघे ताब्यात !

सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची यशस्वी कामगिरी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून गुन्ह्याचा उलगडा; चोरीचे दागिने कर्नाटकात ठेवल्याची कबुली सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. दीपक संतोष सकट (वय…

पिंगुळी ग्रामस्थांचे पाचव्या दिवशी उपोषण स्थगित; प्रशासनाचे लेखी आश्वासन!

पाझर तलाव बचाव आंदोलनाला यश; बांधकामे स्थगित ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश पिंगुळी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय! घोषणांनी प्रांत कार्यालय परिसर दणाणला कुडाळ : पिंगुळीतील पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी मागील पाच दिवसांपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर आज पाचव्या…

पिंगुळी पाझर तलाव प्रश्नी मनसे नेते माजी आम. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी        पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणाबाबत गुरूवारी ग्रामस्थांच्या वतीने मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा वैभव नाईक,माजी आमदार परशुराम उपरकर, मनसे नेते शिरीष सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, मनसे…

मालवण-कट्टा मधील आठ बंगल्यांमध्ये घरफोडी; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून दोघे ताब्यात!

निसर्ग नगरी संकुलातील चोरीचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची यशस्वी कामगिरी मालवण : प्रतिनिधी      मालवण-कट्टा येथील निसर्ग नगरी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज गुरुवारी ताब्यात घेतले.…

आमदार निलेश राणे यांची पिंगुळी पाझर तलाव उपोषणस्थळी भेट!

कुडाळ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या चौथ्या दिवशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. आमदार निलेश राणे यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांना विश्वास दिला. त्यानंतर प्रभारी…

मनसे नेते माजी आम.बाळा नांदगावकर यांचा पिंगुळी तलाव उपोषणाला पाठिंबा; एसआयटी चौकशीची मागणी!

कुडाळ : पिंगुळीतील पाझर तलावाच्या रक्षणासाठी जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांच्या येथील प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आज मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, नेते शिरीष सावंत, सरचिटणीस संदीप दळवी यांनी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी…

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविणार – आ.जयंत पाटील!

मंजूर आराखड्याचे पुनरावलोकन करण्याची केली मागणी पाझर तलाव प्रश्नी उपोषणकर्त्यांची भेट घेत दिला पाठिंबा कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी मधील पाझर तलावाच्या रक्षणासाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी मागील चार दिवसांपासून सुरू केलेल्या कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोरील बेमुदत उपोषणाला राष्ट्रवादी…

सिंधुदुर्ग – नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू!

१६ नोव्हेंबरला पहिल्या विमानाचे उड्डाण; कोकणवासीयांसाठी आता दररोज विमानसेवा पालकमंत्री नितेश राणे यांची ‘येवा, कोकण आपलोच आसा!’ म्हणत प्रवासी व पर्यटकांना साद सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले असून, येत्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजी…

ओसरगाव येथील ॲल्युमिनियम केबल चोरीचा एलसीबीकडून पर्दाफाश : तिघे ताब्यात!

सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       ओसरगाव-गवळवाडी येथे तब्बल ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम लाईट केबलची चोरी झाल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयितांना…

error: Content is protected !!