Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

महिला शेतकऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख; प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध

कुडाळ तालुक्यातील पात्र महिलांनी अर्ज करण्याचे तालुका कृषी अधिका-यांचे आवाहन कुडाळ : राज्यातील महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देऊन त्यांना विविध शासकीय योजना, कार्यक्रम, कृषी पतकर्ज, विमा, कृषी निविष्ठा तसेच कृषी विस्तार सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे मनोभावे दर्शन!

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ येथे साकारलेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची विधिवत पूजा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुख-समृद्धी आणि सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली.    …

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा!

देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा मेंदू व मणक्यांच्या व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर आता मुंबई, गोवा,पुणे, बेळगाव जाण्याची गरज नाही जिल्ह्याला तज्ज्ञ न्यूरोसर्जची असलेली गरज एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम…

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी घेतले गणपतींचे दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. विविध ठिकाणी भेटी देत त्यांनी गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.      कुडाळ शहरातील विविध भागांत कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट…

कुणकेश्वरच्या पर्यटनाला ‘ताज’ची झळाळी; ५० खोल्यांचे आलिशान हॉटेल साकारणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला करार सिंधुदुर्गच्या पर्यटनासह रोजगाराच्या संधींना मोठी चालना सिंधुदुर्ग/मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुणकेश्वर येथे ‘ट्री ऑफ लाईफ’ या ताज हॉटेल्स ब्रँडच्या आलिशान हॉटेलची उभारणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील करार मंगळवारी…

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा आंदोलनाची हाक; ५ ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणे!

कुडाळातून ७०० हून अधिक नागरिक सहभागी होणार : संजय वेतुरेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी           शासनाच्या धोरणांमुळे सरकारी व अनुदानित शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या निषेधार्थ आणि शिक्षण हक्काच्या रक्षणासाठी ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’च्या वतीने ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील…

कुडाळ जवळ आढळली दुर्मिळ पांढरी मण्यार!

सिंधुदुर्गात प्रथमच पावशीत ‘अल्बिनो कॉमन क्रेट’ची नोंद सर्पमित्र अनिल गावडे, डॉ. योगेश कोळी, वनविभाग यांचे निरीक्षण कुडाळ :  सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ सर्पाची भर पडली आहे. कुडाळ तालुक्यातील पावशी येथे जिल्ह्यात प्रथमच पांढऱ्या रंगाच्या अल्बिनो मण्यारची नोंद झाली आहे.…

भाजपच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या कोकण विभाग सहसंयोजकपदी निलेश तेंडुलकर!

निलेश तेंडुलकर यांच्यावर भाजपकडून नवी जबाबदारी रेल्वे प्रवासी प्रकोष्ठात सिंधुदुर्गला प्रतिनिधित्व कुडाळ : प्रतिनिधी      भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट प्रभारी श्री. कैलास वर्मा यांनी रेल्वे प्रवासी प्रकाश संयोजक व संयोजक पदाची घोषणा केली असून त्यामध्ये…

कुडाळ पोलीस ठाण्याच्या पटांगणात रंगणार ७९ वी मानाची डबलबारी!

सुरज खांडेकर विरुद्ध सुशांत जोईल; ३ ऑक्टोबरला रंगणार भजनाचा सामना पारंपारिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी; श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      गणेशोत्सवानिमित्त कुडाळ पोलीस ठाण्या समोरील पटांगणात शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पारंपरिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा…

पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा; बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाचे नियोजन!

पालकमंत्री नितेश राणेंनी आढावा घेत प्रशासनाला दिले तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. काही भागात भातपीक करपण्याच्या घटना निदर्शनास…

error: Content is protected !!