Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ तालुक्यात महायुतीचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या यशानंतर कुडाळ मध्ये महायुतीने जल्लोष साजरा केला.    घावनळे जि प मतदार संघात केशव उर्फ…

खोटा सलाम नाही’ म्हणणारा स्टेटस नेमका कुणासाठी?

रणजित देसाईंच्या पोस्टची चर्चा!! कुडाळ : प्रतिनिधी         जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर कुडाळ – पिंगुळी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी काल आपल्या व्हाॅटसअप सोशल मीडियावर व्यक्त केलेला स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय…

निवडणूक निकाल आज; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!

उमेदवारांची धाकधूक वाढली मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट…

कुडाळमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे शिवसेना प्रतिष्ठेची लढत; सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे!

जि.प.-पं.स. निवडणुकीचा उद्या फैसला; उमेदवारांची धाकधूक वाढली! २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात; ६०.०८ टक्के मतदान; सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी! मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त, तहसीलदार कार्यालयाजवळचा वेंगुर्ला–सावंतवाडी रस्ता उद्या बंद कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील जि.प.च्या ९ व पं.स.च्या १८ अशा…

जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सजली; पहाटे ३ वाजता होणार दर्शन सुरु!

श्री भराडी देवीचा उद्या जत्रोत्सव; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज ९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक; अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन मालवण : प्रतिनिधी     नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी…

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी कुडाळ आगाराची विशेष बससेवा!

दिवसरात्र यात्रा स्पेशल बससेवा उपलब्ध; भाविकांच्या सेवेसाठी कुडाळ आगार सज्ज ९ व १० फेब्रुवारी रोजी कुडाळ आगाराच्या अन्य मार्गावरील ५१ बसफे-या राहणार बंद कुडाळ : प्रतिनिधी      मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी कुडाळ एसटी आगार सज्ज झाले…

सिंधुदुर्गात ६१.९८ टक्के मतदान; उद्या मतमोजणी!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६१.९८ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान शांततेत पार पडले.      तालुकानिहाय…

मालवण तालुक्यात शांततेत मतदान, सरासरी ५० टक्के मतदान

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समिती मतदारसंघांसाठी आज शनिवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मालवणात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला, त्यामुळे तालुक्यात सरासरी ५० टक्के एवढे मतदान झाले. उमेदवारांचे भावितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून…

१० वी – १२ वीच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे प्रेरणादायी आवाहन!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आवाहन केले आहे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो,सप्रेम नमस्कार.      येत्या १० फेब्रुवारीपासून बारावीची आणि २० फेब्रुवारीपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. त्यापूर्वी तोंडी…

लग्नानंतर नवरदेव पोचले थेट मतदान केंद्रावर!

माड्याचीवाडीतील प्रदिप खराडे यांनी बजावला मतदानाचा हक्क कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी वरचीवाडी येथील प्रदिप गोपाळ खराडे यांचा शनिवारी विवाह सोहळा पार पडला. मात्र याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असल्याने, विवाहाच्या…

error: Content is protected !!