कवठी येथे 10 जानेवारीला आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना!

बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगणार सामना रणझुंजार मित्र मंडळ, संजय करलकर मित्रमंडळ, कवठी ग्रामस्थ व उद्योजक रुपेश पावसकर यांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी रणझुंजार मित्र मंडळ व संजय करलकर मित्रमंडळ (कवठी), कवठी ग्रामस्थ तसेच उद्योजक रुपेश…







