वेताळबांबर्डे-आईनमळा येथे घराला अचानक आग; दीड लाखांचे नुकसान

आगीत साहित्य जळून खाक; सुदैवाने अनर्थ टळला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय; ग्रामस्थांची तत्परता कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला शनिवारी सकाळी अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत घराचा काही…






