Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १.३७ कोटींची मंजुरी

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश फोटो आ.निलेश राणेकुडाळ : प्रतिनिधी     आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी बजेट अंतर्गत कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.…

कुडाळ बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नेरुर येथे!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नेरुर येथील यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सोमवार, दिनांक १५ ते रविवार दिनांक २१ डिसेंबर…

कुडाळ येथे २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी ‘रोटरी महोत्सव’ची धूम!

इंडस्ट्रियल, फूड व ऑटो एक्स्पो स्टॉल्सची पर्वणी : सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकुडाळ : प्रतिनिधी     रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने रोटरी महोत्सव २०२५ चे आयोजन दि. २९, ३० व ३१ डिसेंबर रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.…

अखेर कुडाळ बाजारपेठेतील धोकादायक वीज पोल बदलला!

ठाकरे सेनेच्या पाठपुराव्याला यश : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेनेच्या पाठपुराव्याने शहर बाजारपेठेतील धोकादायक वीज पोल महावितरणकडून बदलण्यात आले. तसेच शहरात मेन्टेनन्सची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत, अशी माहीती…

दोडामार्गातील हत्ती प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा जन आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग : प्रतिनिधी    तालुक्यात दाखल झालेला ओंकार हत्ती सध्या घोटगेवाडी परिसरात पोहोचला आहे. तो तिलारी खोऱ्यातील हेवाळे परिसरात दाखल होण्यापूर्वीच वनविभागाने त्याला पिटाळून लावावे. तसेच तालुक्याला कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल द्यावा. अन्यथा लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी हत्ती बाधीत गावातील…

जामसंडे येथे आरामबस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक

देवगड : प्रतिनिधी     देवगड विजयदूर्ग मार्गावर जामसंडे आझादनगर येथील धोकादायक वळणावर शैक्षणिक सहलीची आरामबस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील एकजण जखमी झाला असून त्याचा उजव्या डोळ्याकडील वरच्या बाजुला गंभीर दुखापत झाली आहे.हा अपघात शुक्रवारी सायंकाळी…

…तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डंपर आंदोलन करणार!

वाळू परवान्यांचे नूतनीकरण रखडले : व्यावसायिक एकवटले वाळू परवाना चालू करण्याबाबत निवेदनातून वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      चालू वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. परिणामी या व्यवसायाशी निगडित असलेले अनेक घटक, जसे की गवंडी कामगार,…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एकही शाळा पुढे आली नाही हे दुर्दैव!

कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांची व्यक्त केली खंत : साळगावमध्ये विज्ञान प्रदर्शन कुडाळ : प्रतिनिधी      ज्ञानापासून प्रज्ञेकडे नेणारा मार्ग विज्ञानातूनच जातो. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान अत्यावश्यक आहे. यापूर्वी शासनाकडून विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी निधी दिला जात होता. मात्र गेल्यावर्षीचा…

सिंधुदुर्गातील समग्र शिक्षण अभियानातील कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी

पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट घेत मागण्यांबाबत वेधले लक्ष आंदोलन अधिक तीव्र करण्याचा राज्य संघटनेचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी       समग्र शिक्षण अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत कायम करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.…

पर्यटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीजिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक संपन्नसमुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण करा : AI कार्यालयाला दिली भेट : आरोग्य यंत्रणा बळकट करा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील अत्यंत महत्वाचा जिल्हा असून येथे होणाऱ्या पर्यटनातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होते. त्यामुळे पर्यटन यंत्रणा सक्षम करणे, किनारपट्टी स्वच्छ व आकर्षक ठेवणे तसेच पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करणे…

error: Content is protected !!