Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

सिंधुसरस प्रदर्शन तयारीचा जि. प. अध्यक्ष – उपाध्यक्षांकडून आढावा!

जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत – उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडून प्रदर्शन स्थळाची पाहणी कुडाळ येथे २१ ते २५ मार्च कालावधीत प्रदर्शन कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आयोजित सिंधुदुर्ग ‘जिल्हास्तरीय…

कुडाळ येथे उद्यापासून पाच दिवशीय जिल्हास्तरीय सिंधुसरस प्रदर्शन!

बचतगटांसाठी पर्वणी; ७५ स्टॉल्स सहभागी; भरगच्च कार्यक्रम जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६ चे…

पिंगुळीत अपघात; एक गंभीर जखमी

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात पादचारी व्यक्तीला चारचाकी वाहनाची धडक कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला आहे. हा अपघात आज सात वाजताच्या सुमारास झाला.      मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर परिसरात हा…

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या २८ अत्याधुनिक वाहनांचे लोकार्पण!

पोलिस दल अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी मदत – पालकमंत्री नितेश राणे सागरी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अधिक बळकट करणार – गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे नागरिकांसोबतच पर्यटकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना…

सिंधुदुर्गात कमर्शियल गॅस टंचाई; हॉटेल व्यवसाय संकटात!

गॅसअभावी कुडाळातील काही हॉटेल्स बंद; पर्यटनावर परिणाम होण्याची भीती प्रशासनाने भूमिका स्पष्ट करण्याची जिल्हा व्यापारी महासंघ व हाॅटेल संघटनेची मागणी कुडाळ : प्रतिनिधी       आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा थेट परिणाम सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये जाणवू लागला असून कमर्शियल गॅस सिलिंडरची मोठ्या प्रमाणात…

नेरूर येथे २८ मार्चला मोफत महाआरोग्य शिबिर; आरोग्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव केएलई रुग्णालयाच्या १४२ डाॅक्टरांची टिम राहणार उपस्थित सिंधुदुर्गातील नागरिकांनी लाभ घेण्याचे डाॅ.अल्लमप्रभू कुडची व उमेश गाळवणकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी          केएलई विद्यापीठ संचलित डॉ.प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर (बेळगाव), बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, जि.प. आरोग्य…

आमचं नातं अतुट, विरोधकांनी वावड्या उठवू नयेत..!

वाढदिवसाच्या व्यासपीठावरून आ. निलेश राणेंनी भावासाठी व्यक्त केल्या भावना वाढदिवसानिमित्त आमदार निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव कुडाळ : प्रतिनिधी     पालकमंत्री नितेश राणे हे माझे भाऊ आहेत आणि त्यांचा मला नेहमीच भक्कम पाठबळ राहिले आहे. बाहेर कोणी काहीही वावड्या उठवू दे…

सिंधुदुर्गच्या गणेश सातार्डेकरची ‘भारत श्री 2026’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

मालवण : महेश कदम      महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन आयोजित मानाच्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्य पद स्पर्धे मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य संघातून मालवण नगर परिषद व्यायाम शाळेचा खेळाडू श्री गणेश हनुमंत सातार्डेकर याची 65 ते 70 किलो वजनी गटा मध्ये महाराष्ट्रातुन टॉप…

चिपी विमानतळासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!

१००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार – मंत्री राणे वेंगुर्ले : प्रतिनिधी    सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा…

महायुती सरकार आंबा – काजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार!

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती आंबा काजू बागायतीवर अवलंबून असलेले कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही – मंत्री राणे मुंबई : प्रतिनिधी     गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य…

error: Content is protected !!