कुडाळ शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटचा होणार!

२४ मीटर रस्ता रुंदीकरण होणार : अतिक्रमणे हटविणार नगरपंचायतीचा निर्णय; सर्वसाधारण सभेत प्रशासनाची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील हॉटेल अभिमन्यू ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानचा मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरणाद्वारे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. नगरपंचायतीच्या मंजूर नकाशानुसार मध्यरेषेपासून…






