मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांचा सोमवार ७ सप्टेंबर रोजी कुडाळ विशेष दौरा; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर होणार थेट चर्चा

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार प्राध्यापक व संस्थांचीही भेट घेऊन जाणून घेणार समस्या कुडाळ : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिसभेचे (सिनेट) सदस्य सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कुडाळ दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी…








