तरुणाईला साहित्य चळवळीत आणणे गरजेचे – सीए के. एल. फाटक!

कुडाळ कोमसाप तर्फे ‘ये रे घना’ काव्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य कुडाळ : साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षाखालील युवकांसाठी एखादे कवी संमेलन घ्यावे,…








