ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज!

स्वाती-सिद्धेश आचरेकर यांचा अनोखा संस्कार सोहळा मुलगा-मुलगी समानतेसह माणुसकी, समता अन् शिक्षणाचा संदेश मालवण : महेश कदम घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची चाहूल लागली की आनंदाला उधाण येते. नातेवाईकांची लगबग, आप्तेष्टांच्या शुभेच्छा, आईच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि बाळाच्या आगमनाची उत्सुकता… या सगळ्या…








