नांदगावात श्री देव कोळंबा जत्रोत्सव उत्साहात;भक्तांचा उसळला जनसागर!

मटण-भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परराज्यातील भाविकांचीही उपस्थिती नांदगाव : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातही मोठा भक्तवर्ग असलेला आणि मटण भाकरीच्या प्रसादाने वेगळी ओळख असलेली जत्रा म्हणून ओळखली जाणारी भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा नांदगाव येथील…








