वाईट प्रवृत्ती विरोधात सर्वांनी एकत्र येऊन युवा पिढीला व्यसनांपासून वाचवूया!

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांचे प्रतिपादन अंमली पदार्थांविरोधात कुडाळमध्ये जनजागृती; पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे हे जरी खरे असले तरी वाईट मार्गावर जाणाऱ्याला योग्य…








