कुडाळमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे शिवसेना प्रतिष्ठेची लढत; सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे!

जि.प.-पं.स. निवडणुकीचा उद्या फैसला; उमेदवारांची धाकधूक वाढली! २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात; ६०.०८ टक्के मतदान; सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी! मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त, तहसीलदार कार्यालयाजवळचा वेंगुर्ला–सावंतवाडी रस्ता उद्या बंद कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि.प.च्या ९ व पं.स.च्या १८ अशा…








