नेरुरमध्ये २९ ऑगस्टला भव्य ‘नारळ लढविणे’ स्पर्धा!

रणझुंजार मित्र मंडळ व जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ : प्रतिनिधी रणझुंजार मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुर येथे भव्य ‘नारळ लढविणे स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे…








