कुडाळात इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची फसवणूक; संशयिताला पोलिसांच्या बेड्या!

कुडाळ पोलिसांची कारवाई; तपास सुरू साहित्य घेतले, पेमेंट थांबवले; बनावट पेमेंट मेसेज दाखवून फसवणूक उघड कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ गणेशनगर येथे इलेक्ट्रिकल साईट सुरू असल्याचे भासवून कुडाळ तालुक्यातील तीन इलेक्ट्रिकल व्यावसायिकांची सुमारे ३ लाख ४२ हजार ६२४ रुपयांची फसवणूक केल्याचा…








