गुरांच्या मालकीच्या वादातून आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला!

देवगड तालुक्यातील घटना देवगड : गुरांच्या मालकीच्या वादातून नातवाने आपल्या आजी-आजोबांवर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दहिबांव-बांबकरवाडी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर रामजी बांबकर (८४) हे घराजवळील गोठ्यातील गाईचे दूध…








