रक्षाबंधनानिमित्त कुडाळात पोलिसांचा ‘सुरक्षा राखी’ उपक्रम!

वाहनचालकांना राख्या बांधून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे – पोलीस निरीक्षक विकास बडवे कुडाळ : प्रतिनिधी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ‘रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी’ हा संदेश देत सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने कुडाळ येथे आज ‘सुरक्षा…








