तिलारीच्या सुपुत्राचे वयाच्या २२व्या वर्षी मोठे यश!

नवी मुंबई मेट्रो मध्ये साहिल शेटवे यांची चालकपदी नियुक्ती मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवली जबाबदारीची नोकरी दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील तिलारी शेटवेवाडी येथील साहिल शरद शेटवे (वय २२) याची नवी मुंबई मेट्रोमध्ये (NMML-1) चालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याला…







