Category बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद!

पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती मच्छिमार, नारळ, काजू साठीचा  मोदी सरकारचा निर्णय कोकणचे अर्थकारण बदलणारा कणकवली : प्रतिनिधी     केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन तलाव, फळ उत्पादनाला व्हॅल्यू…

सिंधुदुर्गातील ४ नवीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन; जायफळ-शेवग्याला नवी ओळख!

‘तेंडोली समर्थ’, ‘गीतारोझ’ व ‘सिंधुदुर्ग कुंभारमाठ उत्तम’ वाणांची अधिकृत नोंदणी शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण वाणांना डस चाचणी केंद्राची साथ; उत्पन्नवाढीस चालना कुडाळ : प्रतिनिधी     डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि वनस्पती जाती व शेतकरी अधिकार प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या संयुक्त…

ठाकरे शिवसेनेकडून वचननाम्याच्या जोरावर मैदानात उतरण्याचा निर्धार!

माजी आमदार वैभव नाईक यांनी वचननामा केला जाहीर कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जि. प व पं. स. निवडणुक 7 फेब्रुवारी रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वचनामा काढण्यात आलेला आहे. या वचनाम्याच्या माध्यमातून…

मालवण तारकर्लीतील एमटीडीसी कार्यालयाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

मालवण : प्रतिनिधी       मालवण) तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण करत संपूर्ण कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी गेले.     …

कुडाळात निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था

कुडाळ : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समिती कुडाळ सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने निवडणूक कर्तव्यावर असलेल्या व PB-1 फॉर्म सादर केलेल्या कुडाळ तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.    ही सुविधा तहसीलदार कार्यालय, कुडाळ येथे उपलब्ध असून, ठरावीक…

पिंगुळीत भरधाव कारची धडक; पादचारी महिला ठार

मुंबई – गोवा महामार्गावर टेंबधुरीनगर येथे अपघात कुडाळ : प्रतिनिधी       मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरी नगर येथे आज सकाळी ९.४५ च्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कारने त्यांना धडक…

सतीश सावंत यांचा भारतीय जनता पार्टीत भव्य पक्षप्रवेश!

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून…

कोकणासाठी नारळ, काजू, मत्स्य व पर्यटनावर भर देणारा अर्थसंकल्प – प्रभाकर सावंत

अर्थसंकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे विशेष अभियान कुडाळ : प्रतिनिधी      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसह समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. विशेषतः कोकणासाठी…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा झंझावात!

मांडकुलीत प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाकरे शिवसेनेची फौज मैदानात गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा गावागावात जोरदार प्रचार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, गावागावात…

माणगाव दत्त मंदिरात श्री मन्युसूक्त दत्तयाग भक्तिभावात सुरू

नामघोष, यज्ञ व पालखी सोहळ्याने परिसर दत्तमय कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिरात सन १९७२ पासून सुरू असलेल्या श्री गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त श्री मन्युसूक्त दत्तयाग सध्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. परमपूज्य श्री. प. प. नांदोडकर स्वामी…

error: Content is protected !!