कुडाळचे नाट्यगृह अत्याधुनिक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध – आ.निलेश राणे

रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी; आ.राणेंच्या हस्ते भूमिपूजन कुडाळच्या विकासासाठी आणखी प्रकल्प; एमआयडीसीत रणजी दर्जाचे क्रिकेट मैदान उभारणार – आ.राणे कुडाळ : प्रतिनिधी रंगकर्मी मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह हे अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असलेले नाट्यगृह बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.…








