मालवण-कुंभारमाठ येथे युवतीची आत्महत्या!

मालवण : महेश कदम मालवण कुंभारमाठ जरीमरी येथील नाजिया सनाऊला खान (वय 20) या युवतीने घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. तिच्या आत्महत्तेचे कारण समजू शकले नाही.…








