देवळी समाजाचा १० मे रोजी कुडाळात जिल्हास्तरीय मेळावा!

वधू-वर सूचक मेळावा; लोकप्रतिनिधी, गुणवंतांसह मान्यवरांचा सन्मान जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांची माहीती; विजय तुळसकरच्या कला सादरीकरणाचे विशेष आकर्षण कुडाळ : प्रतिनिधी देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने रविवार दि. 10 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कुडाळ…








