कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावर तात्काळ बॅरिकेटिंगसह रस्ता सुस्थितीत करा!

अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणार : मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा कुडाळ : येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वीच नवीन पूल बांधण्यात आले आहे. बांधकाम विभागामार्फत एखादा रस्ता अथवा ब्रिज बांधण्यापूर्वीच तेथील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच त्याचे इस्टिमेट…








