आंबेडकरनगर, कविलकाटे व दत्तनगर रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक!

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ सा.बां.विभागावर धडक सात दिवसांत खड्डे न बुजवल्यास ‘रस्ता रोको’चा दिला इशारा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR 27) वरील विशेषतः आंबेडकर नगर आणि कविलकाटे तसेच दत्तनगर रोड परिसरातील रस्त्याची…








