जि. प. प्राथ. शाळा कवठी नं. १ ‘जेट टॉय’ स्पर्धेत अव्वल!

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड ग्रामीण विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती व कल्पकतेचा ठसा कुडाळ : प्रतिनिधी SAE India आणि Mahindra & Mahindra यांच्या ‘अ वर्ल्ड इन मोशन’ या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित ‘जेट टॉय’ स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कवठी नं.…







