खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक रस्त्यावर…हेच खरे त्यांचे अपयश!

शिवसेना (उबाठा) कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांचे टीकास्त्र कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर व परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक संतोष शिरसाट यांनी प्रशासनावर आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघाती टीका केली आहे. “रस्त्यांवरील…








