जिद्द, चिकाटी अन् सांघिक खेळाची ताकद; बिबवणे विद्यालयाची विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यशस्वी झेप!

१७ वर्षाखालील मुलांच्या संघाने पटकावला तृतीय क्रमांक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विभागातरावर झेप घेत यश संपादन केले. या संघाने बलाढ्य संघाशी झुंज देत आपल्या खेळाच्या कौशल्याची छाप पाडली.चिकाटी व…








