हळदीचे नेरुर गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध – आ.निलेश राणे!

आ.निलेश राणे यांच्या हस्ते पुल बांधणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा कुडाळ : प्रतिनिधी हळदीचे नेरुर गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येत्या वर्षभरात येथील पुलाचे काम पूर्ण होईल. या पुलामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होईल. ठेकेदाराने मार्च महिन्यापर्यंत पूल पूर्ण करण्याचे सांगितले…






