रावे विद्यार्थिनींकडून अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक!

कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनी हर्षदा साबळे, आकांक्षा जाधव, संजीवनी पाटील व श्रावणी बाचल यांनी हुमरमळा (अणाव) गावात जैवखत अझोला उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक घेतले. या…







