मालवणमध्ये ठाकरे शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात!

जि.प.–पं.स. निवडणुकीत यश निश्चित; हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण : प्रतिनिधी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लढणाऱ्यांना यश येते’ ही शिवसैनिकांना शिकवण दिली आहे आणि या शिकवणी नुसारच आम्ही मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती मतदार…







