गुरव भाऊंचा निरोप… ३५ वर्षांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेचा सन्मान..!

पिंगुळी मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी कुडाळच्या सिद्धिविनायक हॉलमध्ये रविवारी पार पडलेला पिंगुळी मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा केवळ औपचारिक निरोप नव्हता, तर ३५ वर्षांच्या प्रामाणिक, निष्ठावान आणि माणुसकीने परिपूर्ण सेवेचा उत्सव…








