नांदरुख साळकुंभा येथे उद्या शिवजयंती उत्सव

मालवण प्रतिनिधी नांदरुख साळकुंभा(गावडेवाडी) येथे गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमीत्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची पूजा, सायंकाळी ५…








