अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही; आम्ही पोरके झालो – एम. के. गावडे

वेंगुर्ले : प्रतिनिधी अजित दादांचे जाणे आमच्या मनाला अजूनही पटत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर मोठा आघात झाला आहे. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे अतीव दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्र हेच त्यांचे कुटुंब आहे. सामान्यातला…







