सिंधुदुर्ग जि. प.च्या स्थायी समितीत वादळी चर्चा!

विविध विषयांवर सदस्य आक्रमक; प्रशासन धारेवर आक्रमक सदस्यांपुढे अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्थायी समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांनी प्रशासकीय अनागोंदी, प्रलंबित प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने सभागृहात प्रचंड रणकंदन माजले. या वादळी सभेत कणकवली पंचायत…








