मुंबई – गोवा महामार्गावर पावशीत अपघात; एक गंभीर

पादचारी महामार्ग ओलांडताना अपघात; पादचारी डंपरला आदळला कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावरील पावशी कुंभारवाडी येथे भरधाव डंपरची पादचारी नागरिकाला धडक बसली. सदर नागरिक महामार्ग ओलांडत असताना, तो डंपरला आदळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने उपचारासाठी…








