Category बातम्या

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय!

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा, आपत्कालीन प्रसंगी तात्काळ मदत मिळावी आणि हवामान तसेच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात,…

कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मागणी डीपीडीसीमधून विशेष निधी द्या; नव्या इमारतींसाठीही रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट अनिवार्य करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर…

आमदार निलेश राणेंच्या प्रयत्नांना यश; कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा!

थकीत ३६ लाखांचे वेतन मिळणार; सप्टेंबरपर्यंत सेवेला मुदतवाढ आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा फलदायी; कायमस्वरूपी तोडग्यासाठीही चर्चा सुरू सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      कुडाळ येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान निविदेची मुदत…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप!

विद्यार्थ्यांनी शिक्षणातून शाळा, तालुका व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे – सभापती मिलिंद नाईक सभापती मिलिंद नाईक यांच्या शैक्षणिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक यांच्या माध्यमातून तुळसुली बुडक्याचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील…

मालवणात सिंगल यूज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; ६,६०० रू.चा दंड वसूल!

मालवण नगरपरिषदेची विशेष तपासणी मोहीम व्यापारी व नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन मालवण : महेश कदम       मालवण नगरपरिषदेकडून शहरात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या पुढाकारातून मुळदे–बामणादेवी मार्गावरील झाडी हटवली!

स्वखर्चातून रस्त्यालगतची झाडी केली साफ; ग्रामस्थांनी मानले सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा; वाढलेली झाडी हटवली कुडाळ : प्रतिनिधी     मुळदे–खुटवळवाडी ते बामणादेवी या महत्त्वाच्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन…

कुडाळ मॉन्सून रन २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक धावपटूंची दमदार उपस्थिती!

ऑलिम्पिक चॅम्पियन विल्सन किप्रॉप, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि माजी आमदार वैभव नाईकही धावले राणे हॉस्पिटलच्या पुढाकारातून कुडाळमध्ये रंगली तिसरी मॉन्सून मॅरेथॉन; क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी        राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा…

कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले!

२० जुलैपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ५२ कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या…

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे – वैभव नाईक!

मालवण शहर, पेंडूर, चौके, वायरी मतदारसंघातील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक संपन्न मालवण : प्रतिनिधी         केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी पुनर्निरिक्षण (S.I.R.) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्या भागातून जे लोक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुर्दैवाने निधन…

कोकणातील हापूस संकटावर श्वेतपत्रिका जाहीर करा!

संशोधनातील त्रुटी, प्रतिबंधित कीटकनाशकांच्या शिफारशींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची सुराज्य अभियानाची मागणी माहिती अधिकारातून धक्कादायक बाबी उघड; विद्यापीठ, मँगो टास्क फोर्स आणि कृषी यंत्रणेच्या भूमिकेवर उपस्थित झाले गंभीर प्रश्न देवगड : प्रतिनिधी       कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना दरवर्षी हवामान बदल, फुलकिड, कीड…

error: Content is protected !!