आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून एसटी निवारा शेडसाठी १.२० कोटी मंजूर!

कुडाळ-मालवणमधील सहा मार्ग निवारा शेडचे होणार नूतनीकरण जीर्ण एसटी शेडना मिळणार नवे रूप; निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात कुडाळ/मालवण : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी…








