रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बाजारपेठा सजल्या!

राख्यांच्या स्टॉल्सनी बाजारपेठांना आली उत्सवी रंगत लहान मुलांसाठी नव्या ट्रेंडच्या राख्यांना पसंती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि दोडामार्ग…








