मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचे कामबंद आंदोलन!

सफाई कर्मचाऱ्याला धमकावल्याने संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन अखेर कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे मालवण : महेश कदम मालवण शहरातील रेवतळे येथे आज कचरा उचलण्याच्या कारणावरून स्थानिक नगरसेविकेच्या पतीने नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी दिल्याने या घटनेच्या निषेधार्थ संतप्त कंत्राटी स्वच्छता…








