जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरीत निवडणूक तयारीचा आढावा; नोडल अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…







