जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांनी घेतली अधिष्ठातांची भेट!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रश्नांबाबत वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध समस्यांबाबत नेरूर देऊळवाडा येथील जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. डवंगे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रुग्णालयातील अडचणी तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या…







