पुतण्याला वाचवताना काकाचा समुद्रात बुडून मृत्यू!

देवबाग समुद्रातील दुर्दैवी घटना; पुतण्याचे प्राण वाचवताना काकाचा मृत्यू मालवण : महेश कदम मालवण देवबाग समुद्रात आंघोळ करताना बुडत असलेल्या पुतण्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रावजी अवधूत चोपडेकर वय 60 रा.चोपडेकरवाडी यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 12, वाजण्याच्या सुमारास…








