अपूर्ण महामार्गावर टोल ‘भेट’; मनसेची उपरोधिक टीका!

“फसवी आश्वासने, टोलची धाड” – कुणाल किनळेकरांचा सरकारवर हल्लाबोल टोल नेमका कोणाच्या फायद्यासाठी? – किनळेकर कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच एका कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाबाबतच्या फसव्या आश्वासनासह सिंधुदुर्ग जिल्ह्याला…






