सिंधुदुर्ग किल्ल्यावर १९ एप्रिल रोजी पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा!

मालवण : प्रतिनिधी मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात दि. १९ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वा. पारंपारिक शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आरमाराची राजधानी असलेला तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग…








