सिंधुदुर्गातील सर्व पं.स–जि.प.वर महायुतीचाच झेंडा फडकेल – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

मालवण : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूक लढवित आहोत. महायुतीत बंडखोरी होणार नाही असा ठाम विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त…







