महापालिका निवडणुकांतील ऐतिहासिक यशाबद्दल मंत्री नितेश राणेंनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन!

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील विविध महापालिकांवर भाजप–महायुतीने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय विजयाबद्दल आज राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे…






