Category बातम्या

महापालिकांमधील महायुतीच्या यशाचा कुडाळमध्ये जल्लोष!

भाजपा व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा फटाके वाजवत आनंदोत्सव कुडाळ : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर कुडाळ येथे आज भाजप व शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.       येथील भाजप कार्यालयासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत…

तिलारी घाटात पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात!

तिघे पर्यटक गंभीर जखमी; १५ जण प्रवासात दोडामार्ग : प्रतिनिधी       तामिळनाडूमधून गोवा पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा तिलारी घाटात अपघात झाला. घाटातील अवघड वळण आणि तीव्र उताराचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व संरक्षक कठड्यावर आदळले. यात तिघे…

कुडाळ तालुक्यात जि. प. व पं. स. निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू!

१६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल ; १०० मीटर परिसरात निर्बंध नामनिर्देशन पत्र दाखल करताना चारच व्यक्तींना प्रवेश;नामनिर्देशन काळात पोलीस बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी       राज्य निवडणूक आयोगाच्या सुचने नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत कुडाळ…

‘ऊर्जा’ : सावली, सारथी आणि मायेच्या आशीर्वादातून उजळलेले एक भविष्य!

चिमुकल्या बालिकेच्या आयुष्यात आशेचा दीप; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसेंकडून नामकरण प्रशासनातील माणुसकीचे दर्शन; ‘ऊर्जा’ नावाने उजळले चिमुकल्या जीवाचे भविष्य सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     “हरवले आभाळ ज्यांचे हो, तयांची सावलीसापडेना वाट ज्यांना हो, तयांचा सारथी…”आणि “जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे,निराधार आभाळाचा…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरीत निवडणूक तयारीचा आढावा; नोडल अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका…

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात

औषध कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा; क्रिकेट स्पर्धेत कुडाळचा ऐतिहासिक विजय कुडाळ येथे औषध कर्मचारी संघटनेचा स्नेहमेळावा; औषध कर्मचारी–व्यावसायिकांची मोठी उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहमेळावा कुडाळ येथे नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या…

आमदार निलेश राणेंची तत्परता; तेंडोली शाळा दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध!

शाळेच्या छप्पर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात पालकांसह ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या…

कचरा टाकल्यास होणार कारवाई!

वायरी ग्रामपंचायतीचा इशारा मालवण : प्रतिनिधी        वायरी भूतनाथ किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. या नंतर…

पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

संघटनात्मक आढाव्यासह जनतेच्या गाठीभेटी घेणार कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या बुधवार दि. १४ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.…

माघी एकादशीनिमित्त केळूस ते पंढरपूर भव्य पायीवारीचे आयोजन!

१५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजता केळूसहून पायीवारीचा शुभारंभ ११ दिवसांच्या प्रवासानंतर पंढरपूरला पोहोचणार पायीवारी कुडाळ : प्रतिनिधी     माघी एकादशीचे औचित्य साधून गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तमंडळींच्या सहभागाने प.पू. सदगुरू श्री नामदेव महाराज समाधी मंदिर, केळूस येथून…

error: Content is protected !!