Category बातम्या

कुडाळ पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; पोलीस अधीक्षकांकडून पोलीस ठाण्याचा गौरव

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील एका संवेदनशील व गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल तसेच कुडाळ पोलीस ठाण्याला “आयएसओ” मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व त्यांच्या टीमचे प्रशस्तीपत्रक…

उच्च न्यायालयातील सुलभ प्रॅक्टिस बाबत वकिलांसाठी १४ डिसेंबरला व्याख्यानमाला!सिंधुदुर्गच्या भूमिपुत्र दोन न्यायमूर्तींचा होणार सन्मान : अॅड.संग्राम देसाई यांची माहीती : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील सर्व वकिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट व न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व…

error: Content is protected !!