जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची राज नलावडेंनी घेतली सदिच्छा भेट!

बांदा : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिवार्चित अध्यक्ष प्रमोद कामत यांची कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे याने कामत यांची अर्णव स्वार यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज याने कामत यांच्या राजकीय…






